बीड कोतवाल भरती 2023

बीड कोतवाल भरती 2023

चौथी पास उमेदवाराला पंधरा हजार पगाराची सरकारी नोकरी.

बीड कोतवाल भरती 2023 – : तहसीलदार बीड याच्या अंतर्गत कोतवाल पदाच्या रिक्त पद भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया चालू आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी, धारूर ,गेवराई ,माजलगाव, केज, परळी ,पाटोदा ,शिरूर (कासार) ,अंबाजोगाई तसेच वडवणी तालुक्यात 118 पदे भरण्यात येणार आहेत.

  1. जिल्हा परिषद भरती ZP
  2. पोस्ट ऑफिस भरती 2023

अर्ज प्रक्रिया
दिनांक 8 ऑगस्ट 2023 पासून सुरू होईल.
उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज सहपत्र सह तहसील कार्यालय बीड येथे समक्ष 18 ऑगस्ट 2023 पर्यंत कार्यालयीन कामकाजातील सुट्ट्या वगळून कामकाजाच्या वेळेत दाखल करावेत.

दिलेल्या मुदतीच्या नंतर प्राप्त होणारे अर्जांचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी संबंधित कार्यालय जबाबदार राहणार नाही.

बीड कोतवाल भरती 2023 – : या उमेदवारासोबत कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही याची नोंद सर्वांनी घ्यावी. अधिक माहिती घेण्यासाठी beed.gov.in संकेतस्थळावर भेट द्यावी.

अर्ज शुल्क –> ₹ 25/-

परीक्षा शुल्क — >

  * खुल्या प्रवर्ग - ₹ 500/-
  * मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्यादुर्बल घटक -  ₹ 400/- 

पुढील प्रमाणे जाहिराती आहेत.
1) PDF जाहिरात -> बीड कोतवाल भरती
2) PDF जाहिरात -> आष्टी कोतवाल भरती
3) PDF जाहिरात -> धारूर कोतवाल भरती
4) PDF जाहिरात -> गेवराई कोतवाल भरती
5) PDF जाहिरात -> केज कोतवाल भरती
6)PDF जाहिरात -> परळी कोतवाल भरती
7) PDF जाहिरात -> पाटोदा कोतवाल भरती
8) PDF जाहिरात -> वडवणी कोतवाल भरती
9) PDF जाहिरात-> अंबाजोगाई कोतवाल भरती
10) PDF जाहिरात-> शिरूर कासार कोतवाल भरती
11) PDF जाहिरात-> माजलगाव कोतवाल भरती

Leave a comment

error: