Jalsampada Vibhag Bharti 2023

जलसंपदा विभागा मध्ये पदभरती सुरू आहे.
जलसंपदा विभागामध्ये खार भूमी विकास मंडळात रिक्त पद भरती केली जाणार आहे. या पदभरतीसाठी पात्र इच्छुक उमेदवार कडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • पद – : कनिष्ठ अभियंता ,शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी दोन [स्थापत्य] वरील पदे भरण्यात येणार आहेत.
  • अर्ज करण्याची पद्धत – : अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याचा पत्ता जाहिरातीमध्ये आहे तो वाचून घ्यावा आणि अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवट ची- : तारीख 5 सप्टेंबर 2023

Pdf जाहिरात – : जलसंपदा विभाग

Official website – : wrd.maharashtra.gov.in

Jalsampada Vibhag Bharti 2023

Jalsampada Vibhag Bharti 2023 – : जलसंपदा विभागात गट क , ड वर्गाची रिक्त पदे भरण्यासंदर्भात लवकरच जाहिरात येईल.

Leave a comment

error: