incometax Return

ITR कसा भरला जातो याची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे

incometax Return

सुरुवातीला तुम्हाला या साईट वर यायचे आहे incometax.gov.in हे ऑफिशियल पोर्टल आहे.

या ठिकाणी तुम्हाला Login च्या बाजूला Register ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचे आहे.

पुढे तुम्हाला पॅन नंबर ची डिटेल्स भरून घ्यायचे आहेत हे सर्व केल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

याच्यानंतर Login या बटन वर क्लिक करून जो तुमचा PAN Number आहे तो टाकून. CONTINUE क्लिक करायचे आहे.

पुढील पेजवर तुम्ही जो काही पासवर्ड तुम्ही चॉईस केला आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे जर तुम्ही तुमचे इमेज सिक्युअर केलेली असेल तर तुम्हाला पाहायला भेटेल व पुढे कंटिन्यू ऑप्शन वर क्लिक करावे.

तुम्ही ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही पोर्टलवर लॉगिन झालेला आहात.
1) आता तुम्ही तुमचं Bank Account या ठिकाणी जोडायचे आहे या ठिकाणी तुम्हाला Update नावाचा जो ऑप्शन आहे त्या ठिकाणाहून तुम्ही तुमचे बँक अकाउंट ॲड करून घ्यावे.

  • incometax Return : तुम्हाला या ठिकाणी ITR File करण्याची तारीख सुद्धा दिसेल 31 मार्च 2023

ITR 6भरण्यासाठी आपण पुढे चालण्या अगोदर आपला जो फॉर्म नंबर 26as डाऊनलोड करून घ्यावा ही फाईल एच डी एम एल याच्यामध्ये डाऊनलोड करावी.

आता तुम्हाला ए आय एस(AIS) याची गरज पडेल.
त्याच्यावर क्लिक करून घ्यावे त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक पोर्टल ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला ए आय एस ऑप्शन आहे त्याला क्लिक करावे.
पुढे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील.
1) Taxpayer information Summary. (TIS)

2) Annual information Statement (AIS)
तर तुम्हाला टी आय एस हे ऑप्शन वर क्लिक करायचे आहे आणि आपल्याला RTI6 जो भरायचे आहे ती माहिती गव्हर्मेंट पशी अगोदरच उपलब्ध आहे.

आता परत आपल्याला इन्कम टॅक्स पोर्टल वर यायचा आहे.

या ठिकाणी आल्यानंतर फाईल नाव(File Now )
याला क्लिक करायचे आहे. पुढे तुम्हाला असेसमेंट इयर सिलेक्ट करायचा आहे. तर तुम्हाला 2023 24 करायचे आहे.
नंतर सिलेक्ट मोड फॉर फायलिंग त्या ठिकाणी ऑनलाइन याला सिलेक्ट करायचे आहे. व पुढे कंटिन्यू याला क्लिक करून घ्या.
या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पहिले ITR SAVE असतील तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील.6

पुढे आपल्याला स्टार्ट न्यू फायलिंग(Start New Filing) याच्यावर क्लिक करा.incometax Return
पुढे तुम्हाला तुमचे स्वतःचं PAN असेल तर Individual याला क्लिक करून घ्यावे आणि पुढे कंटिन्यू करावे.
पुढच्या पेजवर तुम्हाला सिलेक्ट ITR फॉर्म करायचा आहे.
1) ITR 1 म्हणजे जे लोक सॅलरी किंवा पेन्शन मधून शेतीमधील उत्पादन शेअर्समधील,डेविडंट, फॅमिली उत्पादन करतात असे लोक.( जर तुम्ही कंपनीची एमडी आहेत, जी कंपनी अन लिस्टेड झाली आहे, जर भारताच्या बाहेर कॅन्वेस्टमेंट केली आहे तर तुम्हाला ITR 1 हा फॉर्म भरायचा नाही)

तर आपल्याला ITR 1 भरायचा आहे. म्हणून proceed With ITR 1 याला क्लिक करावे.

या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे उत्पादन जास्तीत जास्त 50 लाखाच्या आत पाहिजे जर जास्त असेल तर तुम्हाला ITR 2 हा फॉर्म भरावा लागेल.

या ठिकाणी तुम्हाला दिसेल आपण आपला ITR तीन स्टेजमध्ये पूर्ण करणार आहेत
तर तुम्हाला Let’S Get Started त्याला क्लिक करायचे आहे.

तुम्ही का ITR भरत आहात हे विचारले जाते.6⁶ तर तुम्ही Taxable income is more than basic exemption Limit हे पहिली ऑप्शन निवडावे. व पुढे कंटिन्यू ऑप्शन वर क्लिक करावे त्याच्यानंतर ok करावे.

पुढे तुम्हाला एक एप्लीकेशन फॉर्म येईल. त्या ठिकाणी तुम्हाला
1) personal Information आहे याला क्लिक करून घ्यावे या ठिकाणी तुमची सर्व डिटेल्स ऍड्रेस मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस हे पाहायला मिळेल. पुढे Nature of employment या ऑप्शन मध्ये तुम्हाला जे सूटेबल ऑप्शन आहे ते निवडायचे आहे म्हणजे तुम्ही जे काम करता ते. त्याच्यानंतर खालीFilling Section मध्ये जर तुम्ही तुमचा इतिहास ड्यू डेटच्या पहिले भरत असाल तर139(1) येईल जर तुम्ही ड्युच्या नंतर भरत असाल तर 139(4) हे ऑटोमॅटिक येईल. पुढे आणखीन खाली यायचे आहे व तुम्हाला कोणचं टॅक्स भरण्याची पद्धत आवडते जुनी किंवा नवी तर तुम्हाला या ठिकाणी एस ऑर नो हे ऑप्शन निवडायचे आहे. पुढे खाली यायचं आहे आणखीन या ठिकाणीBank Details जोडायचे आहे ऍड अनादर याच्यावर क्लिक करावे व पुन्हा कंटिन्यू वर क्लिक करावे. व पुढील पेजवर तुमचा बँक अकाउंट नंबर तुमचा अकाउंट सेविंग करंट हे निवडायचे आहे पुढे प्रायमरी अकाउंट सिलेक्ट करायचे आहे आय एफ एस सी कोड भरायचा आहे आणि पुढे व्हेरिफिकेशन करून घ्यायचा आहे ही सर्व माहिती भरल्यानंतर तुमचं जे बँक अकाउंट आहे त्याच्यासोबत जोडल्या जाईल. पुढे ऑप्शन येईल सिलेक्ट फॉर रिफंड त्याला क्लिक करावे. आता आपली पर्सनल इन्फॉर्मेशन याच्यावर ग्रीन टिक येईल म्हणजे आपली पहिली माहिती पूर्ण भरून झालेली आहे.

2) Gross Total Income वर क्लिक करून घ्यावे जसं की तुम्ही काम करत असताना विविध प्रकारच्या ट्रॅव्हलिंग अलाउन्स अशा विविध प्रकारचे अलाउन्स या ठिकाणी भरू शकता माहिती देऊ शकता. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला आहे गोरमेंट , कंपनी घेत असलेली पॉलिसी त्याचा आकडा तुम्ही Yes करून त्या ठिकाणी टाकू शकता. तसंच आणखीन काही विविध प्रकारचे काय अनाउन्समेंट झाली असतील तर ते खाली वाचून घ्यावेत आणि भरून घ्यावेत. सर्व माहिती भरल्यानंतर कंटिन्यू वर क्लिक करावे. जर तुमचं विविध प्रकारच्या आणखीन काही इनकम असेल जसं की प्रॉपर्टी वर येणारे भाड्याचं आणखीन विविध प्रकारचे काय असेल ते देखील खाली येऊन इन्कम फॉर्म हाऊस प्रॉपर्टी याच्यामध्ये भरून घ्यावे. सर्व माहिती भरल्यानंतर कन्फर्म या ऑप्शन वर क्लिक करावे. आता ग्रॉस टोटल इन्कम याच्यावर देखील कन्फर्म झालेला असेल.

3) Total Deductions या ठिकाणी क्लिक करून घ्या तुम्हाला जे काही तुमचे डिडक्शन झाले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कुठे डोनेशन केला आहे रुलर डेव्हलपमेंट साठी काय डोनेशन केला आहे याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लाइफ इन्शुरन्स कव्हर घेतला असेल त्या प्रॉव्हिडंट मध्ये काही इन्व्हेस्ट केला असेल ते सुद्धा तुम्ही एस करून त्याच्यामध्ये डिडक्शन दाखवू शकता अशीच विविध ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित वाचून तुमचे ज्या ठिकाणी डिडक्शन होत आहे अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही एस ऑप्शनला क्लिक करून ती अमाऊंट टाकून तुम्ही तुमच्या खर्च दाखवू शकता हे सर्व माहिती भरल्यानंतर पुढे कंटिन्यू याला क्लिक करावे

हे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही जी काय तुमच्या डिडक्शनची माहिती भरली आहे ती सर्व माहिती तुमच्यासमोर येईल जे कोणती राहिली असेल ती देखील येईल जर तुम्हाला भरायचे असेल तर तुम्ही भरू शकता. पुढे तुम्हाला कन्फर्म हे ऑप्शन वर क्लिक करावे

4) Tag paid या ऑप्शन मध्ये तुम्ही पहिलेच पेमेंट केला असेल TDS च्या माध्यमातून आणि TCSच्या माध्यमातून होते याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लगेच 6 तुमची माहिती पूर्णपणे भरलेला मिळेल कन्फर्म या ऑप्शन वर क्लिक करावे

5) Total tax Liability हे ऑप्शन देखील ग्रीन टिकलेलं तुम्हाला मिळून जाईल

पुढे तुम्ही प्रोसिडिटी ऑप्शन वर क्लिक करावे

तुम्हाला पुढे तुमचा काही रिफंड जो आकडा असेल तो दिसेल ते सर्व वाचून घेतल्यानंतर preview Riturn या ऑप्शन वर क्लिक करावे

पुढे perview and Submit your Return या ठिकाणी आल्यानंतर तुमचे नाव त्या ठिकाणी पहिलेच असेल तुम्ही फक्त प्रोसेस टू रिव्ह्यू याच्यावर क्लिक करावे व नंतर पुढे सर्व भरलेले डिटेल्स तुम्हाला दिसतील ती सर्व माहिती व्यवस्थित वाचून घ्यावी व्हेरिफाय करावे जर कुठे चुकीचं वाटत असेल तर ते त्याच ठिकाणी बरोबर करून घ्यावे सर्व माहिती बरोबर असेल तर तुम्ही Proceed to validation याच्यावर क्लिक करावे. आता आपल्या आयटीआर चा व्हॅलिडेशन सक्सेसफुली झालेली दिसेल व पुढे Proceed to verification याच्यावर क्लिक करावे

पुढील पेजवर तुम्हाला दिसेल
e-verify याच्यावर क्लिक करावे तुम्ही तुमच्या बँक अकाउंट वरून आणि इतर ऑप्शन वरून व्हेरिफाय करू शकता

e-verify return या ऑप्शन मध्ये तुम्ही जर तुम्ही लगेच व्हेरिफाय करणार नसेल तर तुम्हाला 30 दिवसाचा टाईम दिलेला असतो त्यामध्ये तुम्ही व्हेरिफाय करून घ्यावे
तर आपण पहिले ऑप्शन ची निवड करूया व कंटिन्यू ऑप्शन वर क्लिक करावे

How do you want e-verify ?
पुढे तुम्ही आधार वेरिफाय करू इच्छिता किंवा डिजिटल सिग्नेचर वापर करून व्हेरिफाय करू इच्छिता ते निवडून घ्यावे पुढे कंटिन्यू ऑप्शन वर क्लिक करावे. पुढे आय ॲग्री याच्यावर टिक करावी नंतर तुम्हाला जनरेट आधार ओटीपी याच्यावर क्लिक करायचे आहे पुढे तुमच्या आधार ला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर ओटीपी येईल तो ओटीपी टाकून घ्यावा आता व्हॅलिडेट या ऑप्शन वर क्लिक करावे

Validate वर क्लिक केल्यानंतर तुमचा इन्कम टॅक्स फाईल झाला आहे.

ही सर्व माहिती परत पाहण्यासाठी साइटवर यावे आणि हिस्टरी मध्ये जाऊन सर्व डिटेल्स पाहून घ्यावी.

अशीच सर्व गरजेची माहिती जाणून घेण्यासाठी bhagirathigold.com या आमच्या वेबसाईटला भेटत रहा धन्यवाद

Leave a comment

error: