INCOME TAX Bharti 2023 | आयकर विभाग

आयकर विभागात भरती प्रक्रिया सुरू ,तरी या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच नोकरी संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया.

INCOME TAX Bharti 2023 – : आयकर विभागाने तरुण व्यावसायिक पद भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. सदर भरतीसाठी आयकर विभागाकडून इच्छुक व पात्र उमेदवाराने अर्ज सादर करावेत हे अर्ज उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ,वयाची मर्यादा, नौकरीचे ठिकाण तसेच शेवटची तारीख याबद्दल माहिती पुढील प्रमाणे आहे.

 • रिक्त पदाचे नाव – : तरुण व्यावसायिक
 • रिक्त पदांची संख्या – : 12
 • शैक्षणिक पात्रता – : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदवीसमान अभ्यासक्रम (समकक्ष)
 • नोकरी करण्याचे ठिकाण – : संपूर्ण भारत
 • वयाची अट (वयोमर्यादा) – : 35
 • अर्ज करण्याची पद्धत – : offline
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक – : 18/09/2023
 • official website – : incometaxmumbai.gov.in

अधिक माहितीसाठी – : https://drive.google.com/file/d1Bx2q-LLk512QIGQIu_5y_dwNry5EMQDd/view या Link वर जाहिरात अवश्य वाचा

INCOME TAX Bharti 2023

अर्ज पुढील प्रमाणे करा.

 • अर्ज करण्याच्या अगोदर नोटिफिकेशन सविस्तर वाचा.
 • अर्ज करताना संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा अपूर्ण माहिती असलेले अर्ज नाकारले जातील.
 • अर्ज करताना सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
 • आयकर विभाग भरती मध्ये अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे त्याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Leave a comment

error: