भारतीय कृषी संशोधन परिषदेमध्ये भरती

ICAR Recruitment –> भारतीय कृषी संशोधन परिषदेमध्ये भरते 2023 या भरतीमध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी.

भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत विविध पदांकरिता नवीन भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. इच्छुक तसेच पात्र उमेदवार कडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज घेण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30 ऑगस्ट 2023 देण्यात आलेली आहे.

–> एकूण पदसंख्या — : 34

–> पदाचे नाव — : वरिष्ठ नियंत्रक , मुख्य वित्त लेखा अधिकारी, सहाय्यक विधी सल्लागार, संचालक (राजभाषा),नियंत्रक

–> शैक्षणिक पात्रता — : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधिकृत अधिसूचनेनुसार उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवी पदवी उत्तर पदवी याचे शिक्षण पूर्ण केलेले असावे जास्त माहितीसाठी उमेदवाराने संपूर्ण जाहिरात वाचावी.

–> वयोमर्यादा — : 58 वर्ष 30 ऑगस्ट 2023 रोजी

–> परीक्षा फीस — : कुठल्याही प्रकारची फीस आकारली जाणार नाही

–> वेतन श्रेणी/ पगार पुढील प्रमाणे

  • वरिष्ठ नियंत्रक — : ₹1,44,200 – 2,18,200
  • नियंत्रक — : ₹ 1,23,100 – 2,15,900
  • मुख्य वित्त लेखा अधिकारी — : ₹ 78,800 – 2,09,200
  • कायदेशीर सल्लागार — : ₹ 1,23,100 – 2,15,900
  • सहाय्यक विधी सल्लागार — : ₹ 78,800 – 2,09,200
  • संचालक राजभाषा — : ₹ 1,23,100 – 2,15,900

–> उमेदवाराची निवड प्रक्रिया
मुलाखत ,लेखी परीक्षा कौशल्य चाचणी याच्या आधारावर करण्यात येईल.

–> नोकरीचे ठिकाण
भारतात कुठेही

–> अर्ज दाखल करण्याची पद्धत
(Offline) ऑफलाइन

–> अर्ज पाठवण्याचा Address
Deputy Secretary (ADMIN) ICAR ROOM No-306 , krishi Bhavan, NewDelhi – 110001

–> शेवटची तारीख — > 30 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज पोहोचणे आवश्यक आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करतानी सर्व कागदपत्राची पूर्तता करून ऑफलाईन अर्ज 30 ऑगस्ट 2023 च्या आत पोहोचेल असा पाठवा पाठवावा. सविस्तर माहितीसाठी सर्व जाहिरात वाचावी.

Leave a comment

error: