Havaman Andaj Maharashtra | Rain Update 2023

राज्यातील पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकरी वर्गाला आनंदाची बातमी आहे. राज्यामध्ये 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे. या कालावधीमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये सर्वजूर पाऊस होणार आहे. हा पाऊस जोरदार व आतील जोरदार अशा स्वरूपात असणार आहे तरी या संदर्भातील सविस्तर माहिती पाहूया.

दिनांक 13 सप्टेंबर पासून पावसाला सुरुवात होणार आहे हा पाऊस तसाच पुढे पुढे सरकत विदर्भ ,मराठवाडा तसेच इन त्या एक ते दोन दिवसात हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पडेल.
असा अंदाज हवामान खात्या कडून वर्तवण्यात आलेला आहे.

2023 हे वर्ष अत्यल्प पावसाचे वर्ष म्हणायला काही हरकत नाही. या वर्षामध्ये जून महिन्यामध्ये पावसाचा खंड, जुलै महिन्यात थोडा पाऊस पडला. ऑगस्ट महिन्यामध्ये परत पाऊस नाही पडला या महिन्यात मी देखील पावसाचा खंड होता. आता सप्टेंबर 2023 मध्ये चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान वर्तवण्यात येत होता परंतु महिना चालू होऊन दहा ते बारा दिवस संपले. परंतु आणखीन देखील पाऊस सुरू झालेला नाही. मी याच्यामुळे शेतकरी वर्गातील चिंता आणखीनच वाढली आहे.

अशा परिस्थितीमध्ये पोळ्याचा सण या दुष्काळात साजरा करण्यात येणार आहे.

Havaman Andaj Maharashtra – : बंगालचे उपसागरावर कमी दाबाचा एक पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे ओडिसा आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमा भागावरून पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या दिशेने हा पट्टा सरकेल हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

राज्यात 13 सप्टेंबर पासून ते 17 सप्टेंबर पर्यंत मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते आधी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मराठवाड्यातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये अति जोरदार ते जोरदार पाऊस होईल. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

विदर्भातील सर्व जिल्हे पूर्व विदर्भ या भागामध्ये अति जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.

राज्यातील इतर भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.

Havaman Andaj Maharashtra – : 14 सप्टेंबर पासून पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्हे खानदेश यातील जळगाव धुळे या जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल. तसेच छत्रपती संभाजी नगर मधील काही तालुके जालना या जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. तसेच उर्वरित भागांमध्ये चांगला ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 14 सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्याला येल्लो ऑलरेडी देण्यात आलेला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

बीड या जिल्ह्यांमध्ये देखील 14 सप्टेंबर पासून चांगला ते मध्यम स्वरूपातील पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Havaman Andaj Maharashtra

Havaman Andaj Maharashtra – : 15 सप्टेंबर पासून धाराशिव, लातूर, सोलापूर, कोल्हापूर ,पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, छत्रपती संभाजी नगर ,जालना, परभणी, नांदेड, धुळे, नंदुरबार ,जळगाव ,बीड अशा सर्व जिल्ह्यांचा समावेश होईल या सर्व भागांमध्ये 15 सप्टेंबर पासून पावसाला जोरदार ते आधी जोरदार पाऊस झाला सुरुवात होईल.

या जिल्ह्यांशिवाय महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांसाठी हलका ते मध्यम स्वरूपातील पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे.

Havaman Andaj Maharashtra – : 16 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये हलका किंवा काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Havaman Andaj Maharashtra – : 17 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये पावसाला चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली असेल असा अंदाज हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात येत आहे.

या अंदाज मध्ये हवामान खात्याच्या वतीने काही बदल सांगण्यात आले तर ते बदल देखील तुम्हाला लगेच सांगण्यात येतील धन्यवाद

Leave a comment

error: