Google Map

गुगल मॅप गुगल मॅप चे नवीन पाच फीचर्स वापरा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल

आता कुणी कुठे जाण्याचा विचार करत असाल गुगल मॅप चा वापर नक्कीच करा पण याची काही वैशिष्ट्ये

दररोजच्या प्रवासासाठी असो किंवा फॅमिली ट्रिप असो अधून मधून ड्रायव्हिंग करण्यासाठी बाहेर जातो जाण्याचा आनंद अनुभवात असतो पण एखाद्या अनोळखी ठिकाणी जाताना कसे जावे हे सर्व अनुभवण्यासाठी गुगल मॅप चा वापर नक्की करा तसेच प्रवासात रस्त्यावर असणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असलेली समस्या अशा परिस्थितीत ड्रायव्हिंगचा अनुभव गुगल मॅप ही नेवीगेशन सिस्टम अतिशय उपयुक्त आहे याच्यामुळे तुम्ही गुगल मॅप चा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे

गुगल मॅप ची पाच वैशिष्ट्ये वापर करत असताना न बऱ्याच ठिकाणी नेटवर्क नसते अशावेळी ऑफलाइन मॅप डाउनलोड करणे केव्हाही चांगले आहे हा माप ज्या ठिकाणी नेटवर्क नाही त्या ठिकाणी तुमच्या कामी येतो ज्यावेळेस तुमची काम सर्व पूर्ण होईल त्यावेळेस तो मॅप तुम्ही डिलीट करू शकता

नकाशे वाहने आणि रहदारीच्या परिस्थितीवर आधारित सर्वोत्तम मार्ग तुम्हाला ऑटोमॅटिक काढून देतात यासाठी तुम्हाला गुगल मॅप च्या आधारावर राहून लवकरात लवकर जलद मार्ग दाखवण्यासाठी हे फीचर का मी येते शहरात आणि ट्रॅफिकच्या ठिकाणी तुम्ही गुगल मॅप लाईव्ह ट्रॅफिक अपडेट अनेबल करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे तो गुगल मॅप तुमच्या मार्गाचे नियोजन करू शकतो

व्हाईस नेव्हिगेशन हे फीचर गुगल मॅप मधील आणखीन एक उत्कृष्ट फ्युचर आहे हे फिचर तुम्हाला सर्व दिशा निर्देश देते त्यामुळे तुम्हाला तुमचा प्रवास करताना खूप सोयीचा होतो याच्यामुळे तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी लवकर पोहोचू शकता हे वेळोवेळी अलर्ट हे तुम्हाला देत असते

अशी सर्व फिचर तुम्हाला तुमच्या प्रवास सोयीस्कर करण्यासाठी कामी येतात .

Leave a comment

error: