ESCI Bharti 2023 | कर्मचारी राज्य विमा निगम

कर्मचारी राज्य विमा निगम अंतर्गत पुणे , मुंबई भरती प्रक्रिया सुरू आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, पीडीएफ जाहिरात, अर्ज पाठवण्याचा पत्ता याचे सविस्तर माहिती पाहूया.

ESCI Bharti – : कर्मचारी राज्य विमा निगम पुणे रिक्त पद ” वैद्यकीय अधिकारी ” एकूण पदसंख्या 15 जागा.
असून पात्र इच्छुक उमेदवाराने अर्ज करावेत.

 • रिक्त पद – : वैद्यकीय अधिकारी
 • रिक्त जागांची संख्या – : 15
 • आवेदन दाखल करण्याची पद्धत – : Offline / Online ( अर्ज ऑफलाइन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने उमेदवार करू शकतात )
 • आवेदन पाठवण्याचा पत्ता – : वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स .न. 689/90 ,पंचदीप भवन तळमजला, बिबेवाडी पुणे – 411037
 • Email Address – : establishpune.amo@gmail.com

Official website – : www.esci.nic.in
Pdf जाहिरात – 👇👇

कर्मचारी राज्य विमा निगम

कर्मचारी राज्य विमा निगम मुंबई रिक्त पद भरती या भरतीमध्ये अर्धवेळ विशेषज्ञ, आयुर्वेदिक चिकित्सा ,कार्डिओलॉजी आशा विविध पदांची भरती केली जाणार आहे.

वरील पदभरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये उमेदवाराची निवड मुलाखतीच्या द्वारे केली जाणार आहे.

 • रिक्त पद – : अर्धवेळ विशेषज्ञ ,कार्डिओलॉजी आयुर्वेदिक चिकित्सा
 • रिक्त पद संख्या – : 43 जागा
 • मुलाखतीचे ठिकाण – : प्रशासकीय ब्लॉक पाचवा मजला ,esic मॉडेल हॉस्पिटल, भरती शाखा हॉस्पिटल कांदिवली परिसर, आकुर्ली रोड ,ठाकूर घरा जवळ, कांदिवली पूर्व ,मुंबई – 400101
 • मुलाखतींचा दिनांक – ; 04 , 05 , 06 (या तारखा सप्टेंबर 2023 मधील आहेत)

Pdf जाहिरात 👇👇

https://drive.google.com/file/d/1CSm3ZTToz8RNPOgB9MQugpFHDzG0HJOuW/view

ESCI Bharti 2023

कर्मचारी राज्य विमा निगम अंतर्गत भरती मुंबई या भरतीमध्ये ” ज्येष्ठ निवासी ” या पदाची भरती करण्यात येणार आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवार आणि मुलाखतीच्या दिवशी हजर रहावे.

 • रिक्त पद – : ज्येष्ठ निवासी
 • रिक्त पदसंख्या – : 22 जागा
 • मुलाखतीचे ठिकाण – : संबंधित विभाग/ h.o.d, m. s. कार्यालयesis हॉस्पिटल कांदिवली, आकुर्ली रोड, कांदिवलीपूर्व मुंबई – 400 101
 • मुलाखतीसाठी 13 9 2023 पर्यंत उमेदवारांनी यावे ही मुलाखत दर आठवड्याला बुधवारी होईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Pdf जाहिरात 👇👇

https://drive.google.com/file/d/1HFzU8mFJlAehAe3c6ckBI8D4NzGl2IUNj/view

या भरती करिता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना येण्या जाण्याचा खर्च दिला जाणार नाही तसेच इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्र घेऊनच मुलाखतीला उपस्थित राहावे ही सर्व भरती प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे तरी संबंधित उमेदवाराने ठरवून दिलेल्या मुलाखतीच्या तारखेला उपस्थित राहावे.

Leave a comment

error: