PM Kisan Scheme

PM Kisan Scheme e-kyc

PM kisan Scheme – : पी एम किसान एक केवायसी प्रामाणिकरण असे करावे .

PM Kisan Scheme योजना केंद्र सरकार देशभर राबवत आहे. पी एम किसान सन्माननिधी या योजने द्वारे देशभरातील शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत देण्याच्या हेतूने वर्षाकाठी 6000 रुपये देण्यात येत आहेत. हे 6000 दर चार महिन्याच्या अंतराने म्हणजे दर चार महिन्यानंतर 2000 ₹ याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहेत.

e – KYC प्रामाणिकरण असे करावे .

पी एम किसान ई केवायसी च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे व त्या ठिकाणाहून केवायसी करून घ्या.

किंवा

तुमच्या फोनमधील गुगल प्ले स्टोअर वरून PM-KISAN हे एप्लीकेशन डाउनलोड करावे आणि त्याच्यामध्ये आधार क्रमांक टाकावा व इ केवायसी करावी.

किंवा

तुम्ही तुमच्या जवळील सीएससी सेंटर व सेतू सुविधा केंद्र यांना भेटून e-kyc करू शकता.

पुढील 3 काम केलेले असतील तर मिळणार लाभ!

1] e-kyc प्रामाणिकरण [pm kisan e-kyc]
2] बँक खाते आधारशी जोडावे
3] भू अभिलेख /शेतजमीन पडताळणी करणे

–> बँक खाते आधारशी कसे जोडावे ?
👉 तुम्ही तुमचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेत जाऊन बँक खाते लिंक करण्याचा फॉर्म भरून देऊन त्याच्यासोबत आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत द्यावी म्हणजे तुमचे खाते जोडल्या जाईल.

👉 किंवा पोस्ट पेमेंट बँक मध्ये नवीन खाते उघडावे.

–> भूमी अभिलेख/ शेत जमीन पडताळणी करणे?

👉 तुम्ही तुमच्या शेतजमिनीची पडताळणी तलाठ्याकडून करून घ्यावी घ्यावी.

–> अधिक माहितीसाठी <–

1)प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजन
2)पी एम किसान
3)प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना
4) लेक लाडकी योजना

Leave a comment

error: