CSC Registration 2023 | csc is best way of income

CSC Registration 2023 – : सीएससी आयडी अशी आयडी आहे की,या आयडी हून तुम्ही भारत सरकारच्या बऱ्याचशा अशा योजना चालू शकता. त्या योजनेचे कामे या आयडी हून करू शकतात. तसेच काही प्रायव्हेट सेक्टरचे देखील कामे या आयडी थ्रो तुम्ही करू शकतात. याद्वारे तुम्ही चांगली कमाई ही करू शकतात.

नवीन सीएससी सेंटर कसे सुरु करावे याच्याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

https://registration. csc.gov.in/ याच्यावर यायचं आहे.

ही साईट ओपन झाल्यावर Apply ह्याच्यावर क्लिक करा. याच्यामध्ये New Registration याच्यावर क्लिक करा.

Registration

रजिस्ट्रेशन याच्यामध्ये Select Application Type याच्यावर क्लिक करा. बऱ्याचश्या येणाऱ्या ऑप्शन मधील CSC VLE या ऑप्शनला निवडा.
त्याच्यानंतर TEC Certificate Number टाका. ( हा सर्टिफिकेट नंबर सीएससी तुम्हाला इशू करत असते ज्याच्याकडे हा नंबर आहे तोच पुढे रजिस्ट्रेशन करू शकतो)

Tec सर्टिफिकेट नंबर मिळवण्यासाठी पुन्हा Apply याला क्लिक करा त्याच्यामध्ये Tec Certificate याच्यावर क्लिक करा.

Login with us

पुढील पेज Login with us याच्यावर क्लिक करा.

Login to portal याच्यामध्ये Registration याच्यावर क्लिक करा.

Registration

Registration New User याच्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे. वरील सर्व माहिती भरल्यानंतर भरलेली माहिती बरोबर आहे याची खात्री करून घ्या. SUBMIT याच्यावर क्लिक करा.

Payment information

Payment information याच्यामध्ये तुम्हाला जी फीस या परीक्षेसाठी लागेल ती फीस त्या ठिकाणी दिसेल ती तुम्ही ऑनलाईन फोन पे, गुगल पे ,यू पी आय, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ज्या बी पद्धतीने भरू इच्छिता ती भरून घ्या.

तुम्ही फीस भरल्यानंतर तुमच्या ईमेल आयडीवर सीएससी कडून मेल करण्यात येईल त्यामुळे Tec Certificate Number नंबर येईल तसेच त्याच्यासाठी लागणारा पासवर्ड देखील मेलमध्ये येईल. त्याच्याच मध्ये या साईटची लिंक सुद्धा दिलेली असेल त्या ठिकाणाहून तुम्ही डायरेक्ट त्या साईटवर जाऊ शकतात.

या पद्धतीने Tec Certificate Number तुम्हाला मिळेल.

LOGIN TO PORTAL

याच्यामध्ये Login याच्यावर क्लिक करा.

Certificate Course In Entrepreneurship

Login User याच्यामध्ये User name या ठिकाणी युजर नेम टाका त्याच्याखाली पासवर्ड टाकून घ्या.Login याच्यावर क्लिक करा.

Learning

Learning याच्यावर क्लिक करा. याच्यावर आल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारच्या पीडीएफ फाईल दिसतील त्या पीडीएफ फाईल डाऊनलोड करून त्याचा अभ्यास करा.

Assessments

Assessments याच्यावर क्लिक करा व या ठिकाणी जे लोक दिसत आहेत त्या लॉक वर क्लिक करून त्या ठिकाणची परीक्षा तुम्ही द्या वरील सर्व परीक्षा तुम्हाला द्यायचे आहेत. आता तुमची परीक्षा चालू होईल असे सर्व असेसमेंट तुम्ही पूर्ण करून घ्या. तुम्हाला दुसरी परीक्षा देण्यासाठी परत एकदा पासवर्ड टाकून लॉगिन करावा लागेल असं सर्व एक्झाम द्या. सर्व मेसेज सोडल्यानंतर शेवटी Take Exam याच्यावर क्लिक करा.CSC Registration 2023

Take exam याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला परीक्षा देण्यासाठी भाषा निवडायची आहे.

या ठिकाणी तुम्हाला जी काही परमिशन लवकर म्हणत असतील तेवढे परमिशन द्या.

या परीक्षेसाठी एक नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला सांगतात ते करून घ्या ( click Here याच्यावर क्लिक करून ते सॉफ्टवेअर डाऊनलोड करा. )

Open sefe exam या येणाऱ्या मेसेज वर क्लिक करा.

CSC Registration 2023 – : आता तुमची परीक्षा सुरू झालेली आहे. ही परीक्षा देताना तुमच्या कॅमेऱ्यामध्ये दुसरा माणूस येऊ देऊ नका. परीक्षा पास झाल्यानंतर पुढे

परीक्षा पास झाल्यानंतर जो Tec सर्टिफिकेट नंबर तुम्हाला मिळाला होता. तू पुन्हा टाका. तो टाकल्यानंतर तुमचे सर्टिफिकेट जनरेट होईल ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. या नंबर द्वारेच आपण सीएससी पोर्टल ची आयडी करणार आहोत.

CSC Registration 2023

आता परत सीएससी पोर्टल वर यायचे आहे.

  • Apply याच्यावर क्लिक करायचे आहे.
  • New Registration ह्याच्यावर क्लिक करा.
  • Select Application Type याच्यावर क्लिक करून CSC VLE याला निवडा.
  • Tec Number मिळालेला टाकून घ्या.
  • mobile नंबर टाकून घ्या.
  • Captcha टाकून घ्या
  • SUBMIT करा.

पुढील पेजवर तुमची माहिती भरलेली येईल जी काही माहिती भरलेली नसन ती व्यवस्थित भरून घ्या. SUBMIT याच्यावर क्लिक करा.

दिल पेजवर नियम अटी ज्या काही असतील त्या ठिकाणी ✔️ टिक करून घ्या. Generate OTP त्याच्यावर क्लिक करा. आलेला OTP टाका व validate OTP याच्यावर क्लिक करा. आता तुमचे आधार कार्ड ,ईमेल आयडी ,मोबाईल नंबर व्हेरिफाय झालेले असतील.

आता तुम्ही तुमचा फोटो अपलोड करा त्याची साईज 20kb च्या आत ठेवा. त्याच्याखाली या

KIOSK DETAILS

CSC Registration 2023 – : ज्या नावाने तुम्ही शॉप उघडणार आहात ते नाव टाका. त्याच्या खाली पत्ता टाका, राज्य, जिल्हा, तालुका ,पंचायत, गाव, पिनकोड पोस्ट ,पोलीस स्टेशन ही सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्या.

Point on map याच्यावर क्लिक करा. ज्या ठिकाणी तुमचं सीएससी सेंटर आहे त्याला पॉईंट करून घ्या.

PAN DETAILS

पॅन नंबर कॅपिटल लेटर मध्ये टाका. व पुढे व्हेरिफाय ऑप्शन वर क्लिक करा.

BANKING DETAILS

याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बँक अकाउंट ची डिटेल्स भरायची आहे.

KYC Document

  • याच्यामध्ये तुम्ही तुमचा पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन ,आधार कार्ड अपलोड करू शकतात.
  • त्याच्यानंतर आधार कार्ड अपलोड करा.

त्याच्याखाली नियम आणि अटीला ✔️ करा.
SUBMIT याच्यावर क्लिक करा.

आता तुम्हाला तुमचा Application Reference Number येईल.

या ठिकाणी असलेला फॉर्म त्याची प्रिंट काढून घ्या.

हा प्रिंट केलेला फॉर्म जिल्ह्याचे CSC चे जे डिस्ट्रिक्ट ऑफिसर आहेत त्यांच्यापाशी जमा करायचा आहे.

त्यांच्यापाशी तुमचा फॉर्म जमा केल्यानंतर पुढील दहा-पंधरा दिवसात तुम्हाला तुमचा सीएससी आयडी जनरेट होऊन मिळेल.

Leave a comment

error: