Crop Insurance 2023 हेक्टरी 27 हजार रुपये

Crop Insurance 2023 : राज्यात सारख्याच होणाऱ्या पावसामुळे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाला आहे नवीन सुधारित धोरणानुसार आणि जे काही शासनाने निकष लावले होते ते सर्व रद्द करून शेतकऱ्यांना 1500 कोटी देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

याच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांना निकषात बसून मदत मिळाली आहे त्यांना वाढीव सुधारित जो काही फरक येणार आहे ती सर्व भरपाई दिली जाणार आहे. महसूल मंडळात 24 तासात 65 पेक्षा पावसाची नोंद जर जास्त झाले असेल तर त्याला अतिवृष्टी असं समजले जाते. त्यानुसार सर्व पंचनामे करण्यात येत असतात पण बऱ्याच वेळा अतिवृष्टी न होता देखील असाच अधून मधून कधीकधी पाऊस सततचा चालू राहिला तर भरपूर नुकसान होऊ शकते अशी नुकसान भरपाई निकषात बसत नसल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे या शेतकऱ्यांना मदत देण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवले आहेत पण मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रागाची भावना आहे.

1) जिरायत पिकांच्या नुकसानी पोटी दोन हेक्टर च्या मर्यादित 6800 देण्याऐवजी 8500 रुपये.
2) बागायत पिकांच्या नुकसानी पोटी तेरा हजार पाचशे प्रति हेक्टर वरून 17 हजार रुपये करण्यात आले आहेत.
3) बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 1800 रुपये प्रति हेक्टर ऐवजी 22 हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर देण्यात येत आहेत.

एकूण सर्व 487महसूल मंडळ मध्ये सर्वांनाच दोन हेक्टर मर्यादित मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

तर मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी Bhagirathi Gold .com या साईडला भेट द्या

Leave a comment

error: