नुकसान भरपाई अनुदान वितरण सुरू

नुकसान भरपाई बाबत एक आनंदाची बातमी आहे इंडिया सोमवारपासून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान खात्यात जमा होणार आहे.

नुकसान भरपाई अनुदान वितरण सुरू – : शेतकरी मित्रांनो हे अनुदान जवळजवळ 12 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.

हे अनुदान सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये निर्माण झालेल्या पूरस्थिती आणि अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी 13600 रुपये मिळणार आहे.

नुकसान भरपाई अनुदान वितरण सुरू हे अनुदान बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.

ई पीक पाहणी महत्त्व

विभागीय आयुक्त औरंगाबाद आणि पुणे या दोन्ही कार्यालयामार्फत वितरणासाठी 12000 कोटी चा निधी मंजूर करण्यात आला आहे.

याच्यामध्ये पुढील जिल्ह्यांचा समावेश आहे
छत्रपती संभाजी नगर, जालना ,परभणी ,हिंगोली, नांदेड, लातूर ,पुणे, बुलढाणा,धाराशिव ,सोलापूर
हे सर्व नुकसान भरपाई पिक विमा जाणे भरला होता त्यालाच मिळणार आहे.

शेतकऱ्यावर येणारे सततची नैसर्गिक आपत्ती व बऱ्याचशा अशा इतर कारणामुळे शेतीचे व शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते शेतकरी संकटात सापडतो अशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई शासनामार्फत दिली जाणार आहे.

P M किसान

ज्या शेतकऱ्यांची e-KYC केलेली नसेल त्यांनी e-KYC करणे खूप गरजेचे आहे म्हणजे हे अनुदान तुमच्या खात्यात जमा होईल. जिल्हा परिषद भरती ZP

Leave a comment

error: