मुख्यमंत्री सहाय्यता निधी

” मुख्यमंत्री सहायता निधी “महाराष्ट्र राज्य आपले स्वागत करत आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या लाभार्थीसाठी मोबाईल ॲप तथा whatsapp हेल्पलाइन चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते “15 ऑगस्ट 2023 ” या दिवशी लोकार्पण करण्यात आले आहे.

याच्यामध्ये धुरंधर तसेच गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.

रुग्णांना तसेच नातेवाईकांना संपर्क साधण्यासाठी हेल्पलाइन नंबर 8650567567 उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी

8650567567 ह्या नंबर वर एक मिस कॉल दिल्यानंतर तुमच्या फोनवर लिंक पाठवल्या जाईल. आलेल्या लिंक ला डाऊनलोड करून घ्या त्यामध्ये तुम्हाला अर्ज उपलब्ध होईल.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – : 8650567567 हा नंबर तुम्ही तुमच्या फोनमध्ये सेव करून घ्या आणि व्हाट्सअप वर तुम्ही हाय हा मेसेज टाकल्यानंतर तुम्हाला काही मेसेज परत तुम्हाला व्हाट्सअप केल्या जातो. याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला भाषा निवडा. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती, आजाराची माहिती नोंदणी करत रुग्णालय याच्यामध्ये तुम्ही अर्ज केलेला असेल. तर तुमच्या अर्जाची स्थिती .या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. मुख्यमंत्री सहायता निधी कोणकोणत्या आजारावर दिल्या जातो याच्यासाठी त्या ठिकाणी आजारा वरील पर्यायावर क्लिक करा.

नोंदणी करत रुग्णालयाची यादी पाहिजे असेल तर त्याच्यावर क्लिक करा.

CMMRF हे ॲप्लिकेशन तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.( Play store वरून )

एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसेल. “रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा”
वैद्यकीय मदतीसाठी एक ऑप्शन आहे .
मुख्यमंत्री वैद्यकीय हे एक ऑप्शन आहे. व्हाट्सअप हेल्पलाइन हे ऑप्शन आहे.
याच्यावर तुम्ही सर्व सविस्तर माहिती पाहू शकता. त्याच्यासाठी हे ॲप्लिकेशन तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा अंतर्गत मागील एक वर्षांमध्ये 12500 रुग्णांना लाभ देण्यात आलेला आहे. जवळपास 100 कोटी पेक्षा अधिक अर्थसाह्य वितरित करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्याच्या वतीने सांगण्यात आले.

Leave a comment

error: