भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग CAG

भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग याच्या अंतर्गत प्रशासकीय सहाय्यक पदाच्या 1773 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 17 सप्टेंबर 2023आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे/करायचा आहे.

💫👉 पदाचे नाव –> प्रशासकीय सहाय्यक

💫👉 पदसंख्या –> 1773 जागा

💫👉 शैक्षणिक पात्रता –> बॅचलर डिग्री / बारावी पास अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात वाचा

💫👉 अर्ज करण्याची पद्धत –> offline

💫👉 अर्ज करण्याचा पत्ता –> श्री निलेश पाटील, सहाय्यक C&AG (N)-1,O/o the C&AG ऑफ india , 9 दीनदयाल उपाध्याय मार्ग नवी दिल्ली – 110124

💫👉 शेवटची तारीख –> 17/09/2023

💫👉 अधिकृत वेबसाईट / संकेतस्थळ –> cag.gov.in

भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभाग

-> या भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.
-> अर्ज करताना त्याच्यात काही माहिती अपूर्ण असेल तर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
-> अर्जाची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2023
-> शेवटच्या तारखे पर्यंत अर्ज पोहोचल असा करावा. नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
-> अधिक माहितीसाठी cag.gov.in या वेबसाईटवरून pdf तसेच जाहिरातीची सर्व माहिती पहावी.

Leave a comment

error: