Beed kotwal bharti

बीड कोतवाल भरती 2023 पात्र – अपात्र उमेदवारांची यादी लागलेली आहे.

बीड कोतवाल भरती लेखी परीक्षा 2023 साठी पात्र अपात्र उमेदवाराची यादी तालुका निहाय लागलेली आहे. तसेच बीड कोतवाल परीक्षा 3 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे.

बीड कोतवाल भरतीची pdf डाऊनलोड करण्यासाठी पुढील प्रोसेस करावी.

सुरुवातीला beed.gov.in/en/ याला क्लिक करा.

आता तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये खालच्या बाजूला येऊन. NEWS & UPDATES याच्या अंतर्गत View More याच्यावर क्लिक करा.

आता तुम्ही तुमच्या तालुक्याची pdf डाऊनलोड करा.

Beed kotwal bharti

Beed kotwal bharti list – : तुम्ही त्या यादीमध्ये पात्र – अपात्र आहात. याची सर्व माहिती घ्या. तुमची परीक्षा 3 सप्टेंबर 2023 सकाळी 12 ते 1:30 या वेळेत घेण्यात येणार आहे सर्व माहिती प्रवेश पत्राद्वारे पोस्टाने कळविण्यात येईल.

Leave a comment

error: