BANK NEW RULE बँकेविषयी मोठे अपडेट

BANK NEW RULE

बेकायदेशीर आणि बेहिशोबी रोख व्यवहार याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत सरकारने खात्यामध्ये पैसे जमा करणे व रोख रक्कम काढणे याच्यावर मर्यादा आणली आहे आता तुम्हाला बँकेमध्ये व्यवहार करताना सर्व नियमांचे पालन करणे हे सर्व खातेदारांना बंधनकारक असणार आहे

Bank new rule

BANK NEW RULE बँकेविषयी मोठे अपडेटनव्या नियमांनुसार आता आपल्याला बँकेमध्ये वीस लाख जमा करणे किंवा काढणे हा सर्व व्यवहार करण्यासाठी तुम्हाला तुमचे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड देणे बंधनकारक असणार आहे केंद्र सरकारने 2022 मध्ये या नियमांची अधिसूचना जारी केलेली आहे

BANK NEW RULE तुम्हाला एका आर्थिक वर्षात बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा करण्यासाठी पॅन कार्ड व आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने प्राप्तिकर नियम 2022 अंतर्गत हा नियम लागू केला आहे जर तुम्ही वरील नियम डावलला तर तुम्हाला जबर दंड भरावा लागेल

Leave a comment

error: