Aarogya Vibhag Bharti

आरोग्य विभागात जम्बो भरती.

आरोग्य विभागात बऱ्याच कालावधीपासून रखडलेली भरती जाहिरात मंगळवारी 29 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आले. आरोग्य विभाग अंतर्गत गट क तसेच गड या पदाची भरती प्रक्रिया होणार आहे.

आरोग्य विभागातील ही भरती प्रक्रिया नागपूर जिल्हा आरोग्य विभाग, नाशिक जिल्हा आरोग्य विभाग ,मुंबई आरोग्य विभाग, कोल्हापूर जिल्हा आरोग्य विभाग, लातूर जिल्हा आरोग्य विभाग, औरंगाबाद जिल्हा आरोग्य विभाग ,ठाणे जिल्हा आरोग्य विभाग ,अकोला जिल्हा आरोग्य विभाग, अशा विविध जिल्ह्यांमध्ये ही भरती प्रक्रिया होणार आहे.Aarogya Vibhag Bharti

 • रिक्त पदांची एकूण संख्या – 10949 जागा
 • आरोग्य विभाग गट क – : 6939 जागा
 • आरोग्य विभाग गट ड – : 4010 जागा

Aarogya Vibhag Bharti – : आरोग्य विभागातील भरतीसाठी अर्ज करण्याची फीस

 • खुला प्रवर्ग – : ₹ 1000
 • मागास प्रवर्ग – : ₹ 900

याच्या व्यतिरिक्त बँकेचे चार्जेस तसेच परीक्षा शुल्क हे बिना परतावा असेल.(Non Refundable)

Aarogya Vibhag Bharti

PDF जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करावा.

 • Pdf जाहिरात – : नागपूर जिल्हा आरोग्य विभाग
  Link – : https://drive.google.com/file/d/1CasCwCIFkXnbSeX-kJTOzxwR22eL0oak_/view
 • Pdf जाहिरात – : नाशिक जिल्हा आरोग्य विभाग
  Link – : https://drive.google.com/file/d/1Id5nRRfNyBHgmYu2IW4TEz29k42jdzlA/view
 • Pdf जाहिरात – : मुंबई आरोग्य विभाग
  Link – : https://drive.google.com/file/d/1Cpr5mbPv0kAMUmgNxgWnqcHjJ2f05a1i/view
 • Pdf जाहिरात – : कोल्हापूर जिल्हा आरोग्य विभाग
  Link – : https://drive.google.com/file/d/1CmFxjAtjXcJUoSh949yBdLFdSlKgA2q3/view
 • Pdf जाहिरात – : लातूर आरोग्य विभाग
  Link – : https://drive.google.com/file/d/1Ch0RqKT18XqgXST33sBFWqWXGpb2X2_h/view
 • Pdf जाहिरात – : औरंगाबाद जिल्हा आरोग्य विभाग
  Link – : https://drive.google.com/file/d/1ChDq7THXMWhGcmXKEn70DSZe-yq25nf4/view
 • Pdf जाहिरात – : ठाणे आरोग्य विभाग
  Link – : https://drive.google.com/file/d/1Cpr5mbPv0kAMUmgNhxgWnqcHjJf2051i/view
 • नागपूर जिल्हा आरोग्य विभागात 2475 पदे भरली जाणारा आहेत.
 • नाशिक जिल्हा आरोग्य विभागात 1039 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
 • मुंबई आरोग्य विभागात 2475 रिक्त रिक्त पदे भरली जाणार आहेत.
 • कोल्हापूर जिल्हा आरोग्य विभागात 369 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
 • लातूर आरोग्य विभागात 428 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
 • औरंगाबाद जिल्हा आरोग्य विभागात 470 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
 • ठाणे जिल्हा आरोग्य विभागात 804 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
 • अकोला जिल्हा आरोग्य विभागात 806 रिक्त पदे भरली जाणार आहेत. Online अर्ज करण्यासाठी खालील लिंक वापरा.
  Link – : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/326932/84872/Index.html

Pdf जाहिरात गट क – : Use This Link 👇👇
Link – : https://drive.google.com/file/d/1CxeZtskFgz9u2OtkfvDxTXtIHuJIAo8pi/view

Pdf जाहिरात गड – : Use This Link 👇👇
Link – : https://drive.google.com/file/d/1Tr3tFJ44neu_2nXSkCGv5LJ7dKKjJ3z9k/view

Leave a comment

error: