आनंदाचा शिधा

राज्य शासनाच्या वतीने गौरी गणपती ,दिवाळीला आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे.

फक्त 100 रुपयात आनंदाचा शिधा

याचा लाभ राज्यातील 1.65 कोटी शिधापत्रिका धारकांना होणार आहे.

याच्यामध्ये 14 शेतकरी आपत्तीग्रस्त जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांचा समावेश असणार आहे.

राज्यातील बीपीएल कुटुंबांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे.

आनंदा शिधा प्रत्येकी 1 किलो रवा,1 किलो चणाडाळ , 1 किलो साखर तसेच, 1 लिटर खाद्यतेल देण्यात येणार आहे.

आनंदाच्या शिधासाठी राज्य सरकारने रुपये 827 कोटी एवढी रक्कम खर्चासाठी मंजूर केलेली आहे.

राज्य शासनाच्या वतीने गोरगरिबांची दिवाळी आनंदाची करण्याच्या हेतूने आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे.

आनंदाचा शिधा

Leave a comment

error: