Aadhar update

आधार अपडेट करण्याच्या नावा खाली सुरू आहे फसवणूक. आधार अपडेट करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सावधानतेचा इशारा

Aadhar update – : आधार अपडेट करणे हे गरजेचे असल्यामुळे फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येकाला आधार कार्ड महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला शासनाच्या कुठल्याही योजनेचा भाग होण्याकरिता आधार कार्डची आवश्यकता भासते.

याचाच फायदा काही लोक घेत आहेत आधार अपडेट करण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करत आहेत.

Aadhar update – : UIDAI कधीही कोणत्याही नागरिकांना व्हाट्सअप मेसेज किंवा ई-मेल द्वारे त्यांची ओळख तसेच इतर महत्त्वपूर्ण माहिती शेअर करण्यास सांगत नाही.

जर तुम्हाला असा मेसेज आला तर तुम्ही दुर्लक्ष करावे. अशा ,कुठल्याही प्रकारच्या मेसेजवर तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रे शेअर करू नयेत .जर तुम्ही ती कागदपत्रे शेअर केली. तर त्या कागदपत्रांचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे.

Aadhar update

वरील सर्व फसवणुकीच्या कारणामुळे प्रत्येक नागरिकांनी आधार अपडेट करण्यासाठी जवळील अधिकृत केंद्रांना भेट देऊनच आधार अपडेट करावे# असे UIDAI च्या वतीने सांगण्यात येत आहे.

Leave a comment

error: