हाडे मजबूत करण्याचे साधे उपाय

प्रथिन, कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वे

प्रथिन म्हणजेच प्रोटीन एका भारतीय वयस्कर व्यक्तीने दिवसभरात 50 ग्रॅम ते 60 ग्रॅम दररोज आहारात प्रोटीन घेणे आवश्यक आहे.

कॅल्शियम दररोज तुमच्या आहारात 800 मिलिग्रॅम कॅल्शियम तुमच्या आहारात घेणे आवश्यक आहे.

हाडे मजबूत करण्याचे साधे उपाय

–> हाडे बळकट करण्याची अन्नपदार्थ <–
प्रथिनांमध्ये
1) दूध आणि दुधाचे पदार्थ
2)नॉनव्हेजमध्ये चिकन,अंडी किंवा मासे
3)डाळी उसळी कडधान्य नट्स आणि सीड म्हणजे की सुकामेवा

हे सर्व पदार्थ आहारामध्ये आपण जर जास्त प्रमाणात समाविष्ट करण्याचे पदार्थ रोजच्या रोज व्हायला हवेत हे फार जास्त महत्त्वाची गोष्ट आहे.

” कॅल्शियम “
1)सर्वात महत्त्वाचं नाचणी त्याला आपण रागी म्हणतो याच्यामध्ये कॅल्शियम सर्वात जास्त आहे.
2) तीळ पांढरे तीळ किंवा काळे तीळ
3) सर्व दुधाचे पदार्थ दूधजन्य पदार्थ
4) अंडी, चिकन, मासे
5) सूर्यप्रकाश –> मित्रांनो तुम्ही जर सूर्यप्रकाशात दररोजच्या दररोज सकाळी उभा राहिलात तर तुम्ही खाल्लेले अन्नपदार्थातील कॅल्शियम शरीराला पुरवण्याचे काम लवकरात लवकर होते.

Effect

–>कॅल्शियम आणि आयर्न (लोहयुक्त)<–
कॅल्शियम सोबत लोयुक्त पदार्थ खाण्यात आले तर तुमचे कॅल्शियमचे ऍबसॉर्पशन कमी प्रमाणात होते.

->कॅल्शियम आणि सोडियम (मीठ)<–
हाडे मजबूत करण्याचे साधे उपाय — जर तुम्ही फास्टफूड जास्त प्रमाणात खात असाल तर तुमच्या हाडांमधील कॅल्शियम चे प्रमाण कमी होत जाते कारण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात मीठ असते तर जास्त खारवलेले पदार्थ खाऊ नयेत. याच्यामुळे तुमचे हाडे ठिसूळ होतात.

->कॅल्शियम आणि मॅग्नेशियम वाढवण्यासाठी उपाय<–
हाडे मजबूत करण्याचे साधे उपाय — बदाम, अक्रोड ,चियासिड ,मेथीच्या बिया ,वॉटर सीडीच्या बिया ह्या सर्व बिया खाण्याअगोदर भिजवणे खूप आवश्यक आहे असे केल्यामुळे त्याच्यामध्ये असलेल्या सर्व पोषक तत्त्वांचे पोषक तत्वे शरीराला भरपूर प्रमाणात मिळतात.

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या हाडांची बळकटी वाढवू शकतात.

हाडाची बळकटी वाढवण्याची सविस्तर माहिती देणारी आमची bhagirathigold.com वेबसाईट तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट करुन सांगा धन्यवाद

Leave a comment

error: