महसूल व वन विभाग

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्य मृत्यू ,अपंगत्व, किरकोळ जखमी, गंभीर जखम झाल्यास द्यावयाचे अर्थसहाय्य मध्ये आता वाढ करण्यात आली आहे.
याच्यात संदर्भातला एक आता नवीन GR काढण्यात आलेला आहे.

महसूल व वन विभाग – : याच्यामध्ये शेतकरी तसेच नागरिकांचा बिबट्या, वाघ ,गवा ,अस्वल ,तरस ,कोल्हा ,रानडुक्कर, लांडगा ,रान कुत्रे ,रोही ,नीलगाय ,हत्ती ,मगर, वानर यांच्या हल्ल्यात मनुष्याचा मृत्यू होतो.

महसूल व वन विभाग – :

बऱ्याच वेळा मनुष्य किरकोळ जखमी होतो कायम अपंगत्व येतं गंभीर जखमी होतो याच्यामध्ये दिली जाणे नुकसान भरपाई ही अत्यल्प असल्यामुळे नागरिकाला पुढील जीवन जगण्यात खूप अडचणी येतात. त्यामुळे महाराष्ट्र सरकार तर्फे नुकसान भरपाई म्हणून देण्यात याने रक्कम आता वाढवण्यात आली आहे.

व्यक्ती मृत्यू पावल्यास त्याच्या वारसाला ₹ 25 लाखांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. याच्यामध्ये ₹ 10 लाख रुपयाची मदत तात्काळ दिली जाणार आहे DD च्या स्वरूपात. उर्वरित ₹ 10 लाख पाच वर्षाची मुदत ठेव. आणि उर्वरित ₹ 5 लाख रुपयाची रक्कम दहा वर्षाची मुदत ठेव. अशा स्वरूपात नुकसान भरपाई दिली जाणार आहे हे कोण दहा वर्षात 25 लाखाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

व्यक्तीला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ₹ 7,50,000 एवढी नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

व्यक्ती गंभीरित्या जखमी झाल्यास ₹ 5,00,000 एवढी नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

  1. ई पीक पाहणी महत्त्व
  2. लेक लाडकी योजना

व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास खाजगी दवाखान्यातील उपचाराकरिता 50 हजार रुपये एवढी मदत दिली जाणार आहे. शक्यतो औषध उपचार शासकीय जिल्हा रुग्णालयात करावा.

महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे हे नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

Leave a comment

error: