वजन कमी करण्याचे मार्ग Lose weight Naturally

चुकीचा आहार घेतल्यामुळे आणि चुकीच्या वेळी जेवण घेतल्यामुळे आपले वजन वाढते. यामुळे बऱ्याचश्या आजारांना निमंत्रण मिळते.

वजन कमी करण्याचे मार्ग Lose weight Naturally

Lose weight Naturally

–> नैसर्गिक उपायांची माहिती <–

1) सर्वप्रथम तुम्ही जेवणाच्या वेळा ठरवून घ्या व त्या वेळेतच जेवण करा.
2) रोज जेवण अगोदर सॅलेड खाऊन जेवणाला सुरुवात करावी.
3) मांसाहार गोड तेलकट मैद्याचे पदार्थ आणि फास्ट फूड हे खान टाळावं.
4) जेवण करताना जेवणात नियमितपणे पपई, दही, कांदा, लसूण पेरू, दालचिनी, पालक ,मध अशा विविध पदार्थांचा समावेश करावा. तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे खूप गरजेचे आहे.
5)Lose weight Naturally सकाळी उपाशीपोटी जर तुम्ही दोन-तीन पिकलेले टोमॅटो खाल्ले तर तुमचे वजन कमी करण्यास मदत होते व टोमॅटोमुळे शरीराला पोषकत्व मिळतात आणि तुमची त्वचा मऊ चकचकीत चमकदार होते.
6) तुम्ही दोन-चार लसणाच्या पाकळ्या, आल्याचा रस ,सैंधव मीठ व तुपात भाजलेले हिंग हे सर्व एकत्र करून खाल्ले तर तुमचे फॅट बर्न होण्यास मदत होते आणि तुमचे वाढलेले पोट लवकर कमी होते.
7) तुम्ही तुमचे वजन कमी करण्यासाठी दररोज दोन वेळा कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून पिल्याने तुमचे वजन हमखास कमी होते. जर तुम्ही दररोज तुमच्या आहारामध्ये लिंबू खात असाल तर तुमची त्वचा चमकदार व सैल पडणार नाही.
8) दररोजच्या जेवणात तुम्ही कोबीची कोशिंबिरी तिचं सूप हे सर्व घेतलं तरदेखील तुमच्या अन्नातील साखर आणि कारभारीडेट्स रूपांतर फॅट्स मध्ये होत नाही. पण जर तुम्हाला थायरॉईडचा त्रास असेल तर कोबी खाणं टाळावं.
9) वजन कमी करण्याचा रामबाण उपाय तुम्ही अर्धा ग्लास पाण्यात कोकम भिजवावे व त्यामध्ये जिरेपूड, ओवा, बडीशेप ची पूड हे सर्व एकत्र करून दिवसातून दोन वेळा घ्या याने देखील लवकर वजन कमी होते.
10) तुम्ही जर खूपच जाड असाल तर तुम्ही दिवसातून पाच ते सात वेळा कोमट पाणी घ्या त्याने देखील वजन कमी करण्यास खूप मदत होते.
11) दररोजच्या दररोज जर तुम्ही व्यायाम करत असाल चाळीस मिनिटे वाक करत असाल तर देखील तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
12) जेवण करताना जेवण हे पूर्णपणे व्यवस्थित चावून चावून खावे व जेवण झाल्यानंतर थोडेसेच पाणी प्यावे.
13) रात्रीच्या जेवणात शक्यतो हलके अन्नपदार्थ खावे. सर्व जेवण झाल्यानंतर कमीत कमी दीड ते दोन घंट्यांनी झोपावे.

–> हाडे मजबूत करण्याचे साधे उपाय <–

Lose weight Naturally

Lose weight Naturally वरील सर्व उपाय तुम्ही जर व्यवस्थितपणे आचरणात आणले तर तुमचे वजन लवकरात लवकर कमी होईल.

Lose weight Naturally वजन कमी करण्याचे सविस्तर माहिती देणारी आमची bhagirathigold.com वेबसाईट तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद

Leave a comment

error: