लेक लाडकी योजना

लेक लाडकी योजना

लेक लाडकी योजना

मुलींना मिळणार 75 हजार रुपये
या योजनेला लेक लाडकी योजना असे नाव देण्यात आलेले आहे.

लेक लाडकी योजना – : 10 मार्च 2023 – 2024 चा अर्थसंकल्प सादर करताना लेक लाडकी योजनेची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली होती ही योजना राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल मुलींच्या शिक्षणासाठी जाहीर केली आहे.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे 50 हजार रुपयांची रोख रक्कम देण्यात येणार आहे. पात्र मुलींना 75 हजार रुपये देण्यात येणार आहेत याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

2023 24 चा अर्थसंकल्प सादर करताना तात्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्यातील मुली व महिलांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी राज्य सरकार मुली व महिला यांच्या आरोग्य, आर्थिक सुरक्षा आणि इतर विविध गरजांसाठी उपाय योजना राबवणार आहे.

पुढील घटकांना याचा फायदा होणार आहे.
लेक लाडकी योजना ही नवीन योजना राज्य सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी जाहीर केली आहे याचा लाभ पिवळी शिधापत्रिका व केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील मुलींना जन्माला आल्यावर रुपये 5 हजार , रुपये 4000 रुपये 6000 व जी मुलगी याचा लाभ घेणार आहे तिचे वय 18 झाल्यावर तिला पुढील शिक्षणासाठी रोख 75 हजार रुपये जाणार आहेत.

PM किसान योजना

मित्रांनो अशाच सरकारी योजनेबद्दल माहिती घेण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा धन्यवाद

Leave a comment

error: