मुळव्याध

sponcer by – : Sawant Hospital , Beed

मुळव्याध

हा असा आजार आहे जो लोक सांगण्यास संकोच करतात. या आजाराविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो 20 नोव्हेंबर हा जगभरात मूळव्याध दिन म्हणून साजरा केला जातो.

मुळव्याध – : या आजारासंबंधी कोणतेही लाज किंवा संकोच न ठेवता वेळीच योग्य उपचार करावा तसेच हा आजार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावे हा मुख्य उद्देश घेऊनच आपण आजचा लेख लिहीत आहोत.

जर मुळव्याधीचे लवकर निदान झाल्यास तुम्हाला शस्त्रक्रिया करावी लागत नाही. म्हणजेच तुमचा वेळ आणि पैसा देखील वाचतो. हा आजार तुम्ही फक्त औषध उपचाराच्या माध्यमातून प्रभावीपणे लवकरात लवकर नीट होतो. तुम्ही आहार, चयापचयाचे व गुद्व्दाराचे व्यायाम केल्याने या आजारातून तुम्ही मुक्त व्हाल.

काही प्रश्न त्याची उत्तरे तुम्हाला द्यायचे आहेत .

1) तुम्ही एकाच जागी तासनतास बसून काम करता का ??
2) दिवसभरात तुमच्या पोटात किती पाणी जाते??
3) आहारात फास्ट पुढचे प्रमाण किती??

हाडे मजबूत करण्याचे साधे उपाय

–> मुळव्याध झाला तर उपाय // काय कराल ?

 • : दिवसभरात किमान अडीच ते तीन लिटर पाणी आवश्यक घ्यावे. जर तुम्ही पाणी जास्त पिलात तर तुम्हाला दोन ते तीन तासांनी लघवी करावी लागेल यामुळे शारीरिक हालचाल होईल.
 • : कोणताही व्यायाम 25 ते 30 मिनिटे केला पाहिजे त्यातून बद्धकोष्ठ होणार नाही.
 • : शक्यतो घरीच केलेले ताजे अन्नपदार्थ सेवन करावे.
 • : जर तुमचे बैठे काम असेल तर तुम्ही एकाच जागेवर जास्तीत जास्त 40 ते 50 मिनिट बसावे व नंतर बसलेल्या जागेवरून उठावे आणि फिरावे.

–> मुळव्याध होण्याचे कारणे ?

 • : प्रक्रिया केलेला अन्नपदार्थ म्हणजे फास्ट फूड पाकीट बंद खाद्यपदार्थ म्हणजे पॅकेज फूड तसेच साठवून ठेवलेले पदार्थ रिझर्वेटिव्ह फूड या प्रमुख तीन अन्नपदार्थांमुळे मुळव्याध मिळवण्याचा सर्वात जास्त धोका वाढतो.
 • : मित्रांनो बैठे जीवनशैली वाढत आहे. सर्व ऑफिस मधील कर्मचारी तीन चार तास एकाच जागेवर बसून काम करतात व पाणी कमी पितात यामुळे मल कडक होतो याचा परिणाम मुळव्याध होण्यावर होतो.
 • : जर मित्रांनो तुम्ही दिवसभरात खूप जास्त चहा पीत असाल तर तुम्हाला मुळव्याध होण्याचा 100% धोका आहे.

वजन कमी करण्याचे मार्ग Lose weight Naturally

–> आहार विषयक सल्ला <–

 • फळे व हिरवे भाजीपाला यांचे नियमित सेवन करावे.
 • दररोज किमान तीन ते चार लिटर पाणी प्यावे.
 • दररोज काकडी गाजर, बीट खावे.
 • दररोज दुपारी ताक सेवन करावे.
 • नारळ पाणी व फ्रुट ज्यूस जास्त घ्यावा.
 • मांसाहार तिखट अत्याधिक मसाला व मैद्याचे पदार्थ पाव यांचे सेवन टाळावे.
 • मद्यपान शीतपेय त्यांचे सेवन टाळावे.
 • वातूळ पदार्थ वांगे, बटाटे ,गवार ,बाजरी, साबुदाणा, मेथी इत्यादी पदार्थ टाळावे.

डोळे येऊ नये याच्यासाठी मार्गदर्शक सूचना

Leave a comment

error: