भारत देश

भारत देश – : भारत देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दुनिया मध्ये भारत देश जगातील तिसरी अर्थव्यवस्था असेल अशी घोषणा केली.

–> जागतिक अर्थव्यवस्था व भारत <–
भारत देश – : जगामध्ये भारतची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर आहे. तिला 3 नंबर ला आणण्याचं माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. तर भारत देश खरच त्या नंबर वर येईल का ?

भारत देश 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार परंतु याची आकडेवारी कशी ठरते. ती GDP च्या वाढीच्या दरावर.

GDP मित्रांनो भारताच्या जीडीपीची वाढ ही श्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून म्हणजेच 2014 ते 2023 मध्ये जी डी पी ही 83% वाढली आहे.

GDP वाढली म्हणजे नेमकं काय झाले ?

मित्रांनो आपल्या देशात तयार होणारी वस्तू व सेवा यांचे एकूण मूल्य.
उदाहरणार्थ – : समजा तुम्ही करीत असलेल्या कामाचे किंवा वस्तूचे बाजार मूल्य हे 10 लाख रुपये झाले म्हणजे तुमचा GDP 10 लाख रुपये आहे. तर त्याच्यामध्ये एक लाखाची वाढ झाली म्हणजे तुमचा अर्थव्यवस्था वाढीचा दर 10% आहे.

भारत देश – : एक नंबरची अर्थव्यवस्था होऊ शकतो परंतु लोकसंख्या नियंत्रण पाहिजे.

भारत देश

–> जगातील एक नंबर अर्थव्यवस्था <–

1)अमेरिका 2)चीन 3)जर्मनी 4)जपान आणि 5)भारत

Leave a comment

error: