प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना याच्या अंतर्गत सरकारतर्फे आता 14 वा हप्ता देण्यात आला आहे. तर काही शेतकरी वर्गाला पैसा मिळाला तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचा पैसा मिळालेला नाही.

काही शेतकऱ्यांना 14 वा हप्ता का नाही मिळाला त्याचं सोलुशन तुम्हाला सांगणार आहे.

सुरुवातीला तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाईटला ओपन करा. याच्यामध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल ती म्हणजे Know Your Status याला क्लिक करा. हे पेज ओपन होईल याच्यामध्ये Enter Registration No. या ठिकाणी तुम्हाला तुमचा नंबर टाकून घ्यायचा आहे. पुढे Get Data या ऑप्शनला क्लिक करा.

प्रधानमंत्री पिक विमा योजना

Eligibility Status याच्यामध्ये तुमचे

1 ) Land Seeding हे YES
2) e-KYC Status YES
3) Aadhaar Bank Account Seeding Status. YES

हे सर्व YES पाहिजे आहेत .

Latest Installments Details
याच्यामध्ये तुम्ही तुमचे किती हप्ते जमा झालेत ते पाहू शकता आपण यामध्ये 14 वा हप्ता जमा झाला आहे का नाही ते पाहू.
FTO Proceed. YES एफ टी ओ प्रोसिडियस असले ले शेतकरी यांना 14 हप्ता मिळालेला आहे.
FTO Proceed. NO असेल तर त्याचं सोल्युशन मी आता सांगणार आहे.

Fto no आहे तर याचा प्रॉब्लेम पुढील प्रमाणे सोडवावा.
मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा गुगलवर fw pm kisan ही वेबसाईट ओपन करायचे आहे. सर्च केल्या केल्या जी पहिली वेबसाईट येईल. त्या ठिकाणी तुम्हाला Last PFMS Response याला क्लिक करा.

त्याला क्लिक केलं की पुढील पेजवर एक फॉर्म येईल.
मित्रांनो तुम्हाला ब्राउझरमध्ये url चेंज करायचा आहे. त्याचे उदाहरण खाली देत आहे तुम्हाला.
Fw.pmkisan.gov.in/StatusDetail.aspx?RN=RJ**&Type=PFMS याला url म्हणतात.
याच्यामध्ये पुढील प्रमाणे चेंज करावे.
Fw.pmkisan.gov.in/StatusDetail.aspx?RN=तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे&Type=PFMS
आता तुम्हाला पुढे एंटर करायचे आहे म्हणजेच सर्च करायचे आहे.

नमो शेतकरी महासन्माननिधी

आता तुमची सर्व डिटेल्स येईल.
LAST PFMS RESPONSE
याच्यामध्ये तुमचे सर्व डिटेल दिसेल परंतु मित्रांनो याच्यामध्ये एक ऑप्शन म्हणजे PFMS Response याच्यापुढे जर RJCT असेल तर याचा अर्थ रिजेक्ट आहे. याचा अर्थ तुम्हाला 14 हप्ता मिळाला नाही असा होतो. त्याच्याखाली तुम्हाला तुमचे रिजेक्शनचे कारण दिलेला आहे.
PFMS Rejection Response -> UID NEVER ENBALE FOR DBT

वरील दिलेल्या कारणाशिवाय जर तुमचे पैसे जमा झाली नसतील तर तुम्ही help line no. 1] 155261 2] 1800115526 याच्यावर फोन करून तुम्ही तुमची कंप्लेंट करू शकता.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

एवढं सर्व करून देखील तुमचा प्रॉब्लेम दूर होत नसेल तर

Annexure 3 pm kisan हे सर्च करून तुम्ही एक कॉम डाऊनलोड करून घ्या.

हा फॉर्म मध्ये तुम्ही सर्व तुमचे डिटेल्स भरायचे आहे. सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून जिल्ह्याचे कृषी ऑफिसचे अधिकारी यांच्या कडे हा फॉर्म सबमिट करायचा आहे. याच्यामध्ये जर काही अडचण असेल तर कृषी ऑफिसचे अधिकारी चेक करतील आणि सही शिक्का देतील. व ते हे फॉर्म पुढे गव्हर्मेंट कडे पाठवतील.

आयुष्मान भारत योजना

अशा प्रकारे पी एम किसान सन्माननिधी योजनेमध्ये पैसे खात्यात जमायला अडचणीत असतील तर तुम्ही या मार्गाने तुम्ही तुमचे पैसे मिळू शकता धन्यवाद.

Leave a comment

error: