पोस्ट ऑफिस भरती 2023

एकूण 30041 जागा

ह्या जागा साठी तुम्ही फक्त दहावी पास वर अर्ज करू शकतात. या जागा कुठल्याही प्रकारची परीक्षा होणार नाही ही सर्व भरती मेरिट च्या बेस वर होणार आहे.

पोस्ट ऑफिस भरती 2023 – : ही पदे भरली जाणार आहेत.

ग्रामीण डाक सेवक (GDS)
Branch Postmaster (BPM)
Assistant Bramch Postmaster (ABPM)

Onlie फॉर्म भरण्याची तारीख 3/8/2023 To 26/8/2023 ही शेवटची तारीख आहे.

Edit / Correction फॉर्म भरणे चुकला असेल तर तुम्ही 24/8/2023 To 26/8/2023 यादरम्यान चूक दुरुस्त करू शकतात.

पोस्ट ऑफिस भरती 2023

Payment / Salary

BPM या पोस्टसाठी. Rs 12,000 – 29,380
ABPM/Dak Sevak. Rs 10,000 – 24,470

Age Limits

कमीत कमी वय – : 18
जास्तीत जास्त वय – : 40

Education Qualification

दहावी पास असणे गरजेचे आहे आणि मराठी भाषा येणे एक गरजेचा आहे.

Other Qualification

Computer असे केलेले कोर्स या ठिकाणी चालतात.

Reservation

Sc,st,obc,ews,pwd हे सर्व फॉर्म भरताना व्यवस्थित वाचून घ्या.

Exam

पोस्ट ऑफिस भरती 2023 – : महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये परीक्षा होणार नाही. याचे मेरिट ज्यांना सर्वात जास्त टक्केवारी असेल त्याची निवड वरील तीनही पोस्टसाठी होणार आहे.

टीप – : ज्या विद्यार्थ्यांना ८०% -९०% असतील त्यांनी नक्कीच फॉर्म भरावा.

Leave a comment

error: