नमो शेतकरी महासन्माननिधी Farmer Scheme

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेद्वारे केंद्र सरकार सर्व देशातील शेतकऱ्यांना एका वर्षाकाठी 6 हजार रुपये एवढी आर्थिक मदत देते. हे 6000 दर चार महिन्यांनी शेतकऱ्याच्या खात्यात 2 – 2 हजाराची हप्ते करून दिले जातात. यामध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत मिळणारे वर्षाकाठीचे 6 हजार असे मिळून सर्व शेतकऱ्यांना एकूण 12000 रुपये वर्षाकाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे

Farmer Scheme
–> आयुष्मान भारत योजना व महात्मा जोतीराव फुले योजना एकत्र करण्यात आली आहे.<–

Farmer Scheme

राज्य सरकारने देखील केंद्र सरकारच्या योजनेसारखी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी योजना गेले आर्थिक वर्षात जाहीर केली होती ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र शासन.

4000 कोटी रुपयांची तरतूद करून नमो शेतकरी महासंघ निधी योजना महाराष्ट्र सरकारने जाहीर केली.

नमो शेतकरी योजनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील अंदाजे 1 कोटीच्या आसपास शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल.

–> याचा 1 हप्ता कधी मिळणार ??
Farmer Scheme – : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचा शासन निर्णय
हे अनुदान वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तांच्या नावाने बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये दोन स्वतंत्र बचत खाते उघडण्याचे राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे.

Farmer Scheme – : महाराष्ट्र राज्याच्या महाडीबीटी पोर्टलवर एक स्वतंत्र आज्ञावली विकसित करून नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्याची प्रणावली राबवण्यात येणार आहे.

–> नेमकी अंमलबजावणी कधी होणार??
Farmer Scheme – : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळाने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा निधी मंजूर केलेला आहे हा निधी जवळपास पुढील महिनाभराच्या आत वितरित करण्याची प्रक्रिया शासन दरबारी अपेक्षित आहे.

नमो शेतकरी सन्माननिधी योजनेची सविस्तर माहिती देणारी आमची bhagirathigold.com वेबसाईट च्या ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद

Leave a comment

error: